Tuesday, September 02, 2025 03:15:05 AM
दिल्लीतील एका स्टार्टअपमध्ये अशी घटना समोर आली आहे, ज्यात पहिल्याच दिवशी जेवणाच्या सुट्टीच्या वेळी एक नवीन कर्मचारी थेट निघूनच गेला आणि पुन्हा ऑफिसकडे फिरकला नाही..!
Amrita Joshi
2025-08-22 21:21:07
गेल्या एका महिन्यापासून गुगलमध्ये नोकरी मिळालेल्या एका मुलीची यशोगाथा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Apeksha Bhandare
2025-08-21 14:23:51
अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेली त्यांची मानसकन्या माला हिची नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
2025-08-14 17:56:48
वडिलांच्या निधनानंतरही वैभवी देशमुखने संघर्षातून शिक्षण घेत एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. एमजीएम महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्यातून तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकारतेय.
Avantika parab
2025-06-21 09:13:59
नव्याने विकसित होणाऱ्या शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, डीमार्ट सगळीकडे आहे. डीमार्टची ओळख इतकी वाढली आहे की, स्वस्त वस्तू म्हणजे डीमार्ट, असंच मानलं जातं. जाणून घेऊ, कसं आहे याचं बिझिनेस मॉडेल..
2025-05-27 15:43:22
यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याला झाडाने करोडपती बनवलं आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर काहींचा यावर विश्वासच बसणार नाही.
2025-04-14 13:52:31
मुलीने किरकोळ खरेदीसाठी आईचे कोट्यवधींचे दागिने विकल्याचे समोर आले आहे. या मुलीला त्या दागिन्यांची किंमत माहिती नव्हती, असे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी काही वेळात हे दागिने परत मिळवून दिले.
Jai Maharashtra News
2025-02-28 20:44:20
अमेरिकन जिल्हा न्यायाधीश विल्यम अलसुप यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे अनेक कामगार बेरोजगार होतील आणि ओपीएमला अशी कारवाई करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद कामगार संघटनांनी केला होता.
2025-02-28 15:58:28
व्हीनस वांग यांनी घटस्फोटानंतर कमाई तिप्पट वाढल्याचा दावा केल्यानंतर, याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्हीनस यांचा दावा काहींना आश्चर्यचकीत करणारा वाटतोय तर, काहींसाठी प्रेरणादायी सुद्धा आहे
2025-02-28 14:56:45
जेईई मेन्सची परीक्षा भारतातील सर्वात कठिण परिक्षापैकी एक मानली जाते. या परिक्षेत एका तरूणानं भन्नाट कामगिरी केली आहे. ओडिशाच्या ओम प्रकाश बेहेरा याने जेईई परिक्षेमध्ये ३०० पैकी ३०० गुण मिळवले आहेत.
2025-02-14 20:53:05
गरीबीशी झुंज देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत दोन सख्ख्या बहिणींनी घवघवीत यश मिळवलं. संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी त्यांची नावं आहेत.
2025-02-12 20:18:55
वैभवी देशमुखने दिला बारावीचा पेपर. वैभवी देशमुख दिवंगत संतोष देशमुखांची मुलगी. वडील नसतांना माझा पाहिला पेपर होता-वैभवी
Manasi Deshmukh
2025-02-11 19:06:47
मोनालिसाने सांगितले की, ती प्रयागराजमध्ये माळा विकण्यासाठी गेली होती, पण प्रसिद्धीनंतर मीडियाचा वाढता हस्तक्षेप आणि सततच्या गोंधळामुळे ती आपले काम करू शकली नाही.
Samruddhi Sawant
2025-01-29 16:15:31
1984 सालापासून शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
2024-12-04 15:37:19
दिन
घन्टा
मिनेट